Pages

Sunday, 3 February 2019

एच. ए. कंपनीच्या जागा विकत घेण्यास महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज

पिंपरी (दि. २ फेब्रु .) :-  हिंदुस्थान अँटिबायोटिक (एच. ए) कंपनी सध्या संक्रमणाच्या काळातून जात आहे. त्यामुळे कामगार वर्गाचे अतोनात हाल होत असून, त्यांचे पगारसुद्धा रखडलेले आहेत. यातून मार्ग काढणे जरुरीचे आहे. अन्यथा अनेक कामगारांचे संसार उध्वस्त होतील. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने एच. ए. कंपनीच्या जागांची खरेदी करण्याकरीता पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment