Pages

Sunday, 10 February 2019

गोविंद चौकातील सब-वे चा एक मार्ग १५ फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी खुला करण्याच्या नगरसेविका निर्मला कुटे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमधील गोविंद चौकात सुरू असलेल्या सब-वे कामाची भाजपच्या स्थानिक नगरसेविका निर्मला कुटे यांनी शुक्रवारी (दि. ८) पाहणी केली. स्वराज चौक ते कोकणे चौक, पी. के. चौकाकडे जाणारा मार्ग १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू करण्याच्या सूचना त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

No comments:

Post a Comment