Pages

Friday, 1 March 2019

अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार..?

मुंबई (Pclive7.com):- छत्रपती संभाजी राजे मालिकामुळे राज्याच्या घराघरात पोहचलेले अभिनेते आणि शिवसेना नेते अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती कळत आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित कोल्हे यांचा उद्या पक्षप्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment