Pages

Friday, 8 March 2019

पुण्यात ४० पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्व बहाल

पुण्यात आज (ता. ८) जवळपास ४० च्या वर पाकिस्तानी नागरिकांना भारताचे नागरिकत्व बहाल करण्यात आले. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत नागरिकत्व देण्यात आले. पाकिस्तानातील हे अल्पसंख्यांक नागरिक अत्याचाराच्या भितीने भारतात पळून आले होते. 

No comments:

Post a Comment