Pages

Monday, 4 March 2019

एकही निविदा प्राप्त न झाल्यामुळे बोपखेल पुलाचे काम रखडणार

एमपीसी न्यूज – बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवर बोपखेलवासियांसाठी पुल बांधण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर महापालिकेने निविदा मागविल्या. पंरतु, एकही निविदा प्राप्त झाली नाही. त्यामुळे पुलाचे काम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. येत्या शुक्रवारी (दि.8) लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. तत्पूर्वी निविदा प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण होणे अशक्य आहे. 

No comments:

Post a Comment