Pages

Friday, 8 March 2019

पुणे-नाशिक महामार्गावर “रॉंग साईड’ने वाहने सुसाट

भोसरी – पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी ते मोशी दरम्यान “शॉर्टकट’साठी विरुद्ध दिशेने बिनदिक्कतपणे वाहने हाकली जात आहेत. त्यामुळे अपघात होत असून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरुन चालावे लागते. विशेष म्हणजे पोलीस आयुक्‍तांनी “रॉंग साईड’ने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बक्षीस योजना जाहीर केली असतानाही कर्मचारी मात्र गांधारीच्या भूमिकेत आहेत.

No comments:

Post a Comment