Pages

Sunday, 29 March 2020

“पीएम केअर्स’ निधीला सढळ हाताने देणगी देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली – करोनाच्या साथीमुळे संपूर्ण जग व्यापून टाकले आहे आणि जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे सरकारच्या मदतीसाठी सढळ हाताने देणगी देण्यासाठी उत्स्फूर्तपणे असंख्य लोकांकडून विनंती केली जात आहे.

No comments:

Post a Comment