Pages

Sunday, 29 March 2020

Coronavirus : शेअर ऑटोमुळे संसर्गाचा धोका

पिंपरी - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. मात्र, शहरात धावणाऱ्या शेअर रिक्षामुळे संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी  काही दिवस शेअर ऑटोवर निर्बंध घालण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

No comments:

Post a Comment