Pages

Thursday, 30 April 2020

आयटी, बीपीओ कंपनीच्या कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’साठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ- रविशंकर प्रसाद

एमपीसी न्यूज – माहिती तंत्रज्ञान (आयटी), बीपीओ कंपनी कर्मचार्‍यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे. विविध राज्यांच्या आयटी क्षेत्रातील मंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेनंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. सुरवातीला देण्यात आलेली ही मुदत या महिन्याच्या 30 तारखेला समाप्त होत होती. केंद्रीय कायदे व न्याय, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि […]

No comments:

Post a Comment