Pages

Monday, 27 April 2020

लाॅकडाउनमध्ये पेट्रोल भरताय, सावधान...

पिंपरी : विनाकारण रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना चाप लावण्यासाठी अत्यावश्‍यक सेवेव्यतिरिक्त पेट्रोल-डिझेल देणे बंद केले आहे. तरीही रिकामटेकड्यांची गर्दी रस्त्यावर दिसून येत आहे. त्यावर उपाय म्हणून पेट्रोल डीलर असोसिएशनच्यावतीने 'पीडीएपी ईसीआरएस' ऍप तयार केले आहे. या ऍपच्या माध्यमातून आता पेट्रोल भरणाऱ्यांची कुंडलीच मिळणार आहे

No comments:

Post a Comment