Pages

Monday, 27 April 2020

तुम्ही देखील कोव्हिड वॉरिअर्स बना… पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातद्वारे करोनाविरोधातील लढ्यासाठी सरकारकडून  डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले आहे. covidwarriors.gov.in  असे त्याचे नाव असल्याचे ते म्हणाले. नागरिकांना त्यांच्या इच्छेनुसार आवडीनुसार करोनाविरोधील लढ्यात सहभागी होता यावे यासाठी या डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आलेली असल्याचे सांगून, देशभरातील नागरिकांना त्यांनी या डिजिटल प्लॅटफॉर्मशी जुडून देशाची सेवा करण्याचे आवाहन केले आहे.V

No comments:

Post a Comment