Pages

Thursday, 2 April 2020

वैद्यकीय व्यावसायिकांनी दवाखाने सुरू ठेवावे -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील सर्व खाजगी वैदयकीय व्यावसायिकांनी कोरोना सदृश्य परिस्थीतीत आपले दवाखाने सुरु ठेवावेत. आपल्या दवाखान्याकडे येणाऱ्या रुग्णांना सर्दी, खोकला, घसादुखी या आजाराची लक्षणे असल्यास त्यांना कै.द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी येथे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. संपर्क दुरध्वनी क्रमांक

No comments:

Post a Comment