Pages

Thursday, 14 May 2020

राज्य शासनाकडून “एलबीटी’च्या अनुदानाला कात्री

270 कोटींऐवजी मिळाले केवळ शंभर कोटी

पिंपरी – करोनाने केलेला कहर, शहरात जारी असलेले लॉकडाऊन यामुळे व्यवसायांवर आलेल्या गंडांतराचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर झाला आहे. त्यातच राज्य शासनाकडून मिळणारे अनुदानही निम्म्यापेक्षा कमीच मिळाल्याने पालिकेचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा परिणाम विकास कामांवर होणार आहे.

No comments:

Post a Comment