Pages

Sunday, 3 May 2020

पिंपरीत कामगार दिनापासून असंघटित कामगारांसाठी अन्नछत्र सुरू

कोरोना या भयंकर महामारी आजारांमुळे लॉकडाऊन सुरू असून  लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे रिक्षाचालक, धुणीभांडी, स्वयंपाक, साफ सफाई कामगार, कागद-काच-पत्रावेचक, बांधकाम मजूर फेरीवाले आदी कष्टकरी जनतेचे हाल सुरू आहेत. असंघटित कामगारांची उपासमार होऊ नये यासाठी कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मागे अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment