Pages

Wednesday, 13 May 2020

शहरातील 29 ठिकाणे ‘कंटेन्मेंट’ झोन, 63 दिवसांत 175 जणांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 29 भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे ही 29 ठिकाणे  ‘कंटेन्मेंट’  झोन (प्रतिबंधित क्षेत्र) आहे. या परिसराच्या सीमा व बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद असून परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई आहे. तथापि, ‘कंटेन्मेंट’  झोन क्षेत्रातूनही काही नागरिक बाहेर पडताना दिसून येतात. दरम्यान, 10 मार्च ते 13 मे या […]

No comments:

Post a Comment