Pages

Saturday, 16 May 2020

केंद्र, राज्य सरकारने ‘एचए’ कंपनीकडून पीपीई किट, औषधे खरेदी करावीत

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स कंपनी ‘एचए’ आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.  ही कंपनी औषधांव्यतिरिक्त कोरोनाविरोधातील लढ्यासाठी लागणारे पीपीई किट, मास्क, इन्फ्रेड थर्मोमिटर आणि हेल्थ कोसॉकची निर्मिती करत आहे. त्यामुळे केंद्र, राज्य सरकारने ‘एचए’कडून हे वैद्यकीय साहित्य खरेदी करावे, अशी विनंती मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. […]

No comments:

Post a Comment