Pages

Saturday, 9 May 2020

परीक्षा फी अन् बॅकलाॅगचं काय होणार? विद्यार्थी गोंधळले!

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्कही भरले आहे, त्यांना ते शुल्क परत मिळणार का?, तसेच ज्यांचे विषय बॅकलाॅग आहेत, त्यांच्या परीक्षा होणार का? याबाबत विद्यापीठाने खुलासा करून गोंधळ दूर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment