MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai.
It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'कोविड 19 वॉर रुम'ची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पाहणी केली व कामकाजाचे कौतुक केले. तसेच, कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा केली.
No comments:
Post a Comment