Pages

Saturday, 2 May 2020

पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन वतीने १३ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला..!

पिंपरी (Pclive7.com):- पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन वतीने १३ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आला. पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्यावतीने या निधीचा धनादेश अप्पर तहसीलदार कार्यालय आकुर्डी, प्राधिकरण यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला 

No comments:

Post a Comment