Pages

Sunday, 24 May 2020

‘स्ट्रेप्टोसायक्लीन’च्या उत्पादनासाठी राबत आहेत HA कंपनीचे योद्धे

एमपीसी न्यूज – ‘स्ट्रेप्टोसायक्लीन’ हे शेतीसाठी उपयुक्त असणारे व शेतकऱ्यांच्या पसंतीचे प्रभावी व आंतरप्रवाही असे जीवाणुनाशक प्रतिजैविक असून विविध पिकांसाठी या उत्पादनाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या मागणीचा पुरवठा करण्यासाठी कोरोनासंसर्गातही पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (HA) कंपनीतून शेतीसाठी लागणाऱ्या औषधांचा पुरवठा अखंड सुरू आहे.  द्राक्षे, डाळिंब, मिरची, टोमॅटो, काकडी, कांदा, वांगी, कापूस , भात, बटाटे, लिंबूवर्गीय […] 

No comments:

Post a Comment