Pages

Friday, 1 May 2020

Mumbai : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन अधिकारी, सात कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

एमपीसी न्यूज – पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह राज्यातील 800 जणांना जाहीर झाले आहे. त्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. याबाबतचे आदेश आज, गुरुवारी (दि. 30) महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आले आहेत.  पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, तसेच आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस उप […]

No comments:

Post a Comment