Pages

Friday, 1 May 2020

Video : इंजिनिअर, आर्किटेक्ट यांनी स्वतः बनविले अडीच हजारांहून अधिक मास्क

पिंपरी : केवळ आपल्या क्षेत्रापुरते मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने ते नागरिकांसाठी वॉरियर्स ठरले आहेत. टेलरिंगचे ज्ञान अवगत नसूनही काही दिवसांत ते आत्मसात करून त्यांनी मास्क तयार करण्याचा चंग बांधला अन्‌ तो पूर्णत्वास नेला. वास्तुविशारद, अभियंता अन्‌ उद्योजकांनी एकत्रित येऊन मजूर व आर्मीच्या जवानांसाठी अडीच हजारांहून अधिक मास्क तयार केले आहेत.

No comments:

Post a Comment