"राजगुरुनगर' घेणार 10 हजार कोटींचा "टेकऑफ': पुणे -  गेली दहा वर्षे शक्यतांच्या पातळीवर हेलकावत राहिलेले पुण्यानजीकचे आंतरराष्ट्रीय विमानतळ सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांच्या भागीदारीतून उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) राज्य सरकारला सादर केला आहे.
No comments:
Post a Comment