Pages

Thursday, 19 July 2012

गणेशोत्सवासाठी सह्याद्री ढोल पथक सज्ज !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31644&To=5
गणेशोत्सवासाठी सह्याद्री
ढोल पथक सज्ज !
पिंपरी, 16 जुलै
उत्सुकता ,जल्लोष,वादकांचा हुरुप, लोकांचा उदंड प्रतिसाद अशा उत्साहाच्या वातावरणात सह्याद्री ढोल पथकाच्या उभारणीसाठी घेण्यात आलेली निवड चाचणी रहाटणी येथील विमल गार्डन मध्ये पार पडली. मराठी संस्क़ृतीचा बाणा जपणे हा सह्याद्री ढोल पथकाच्या उभारणीचा उद्देश आहे.

No comments:

Post a Comment