Pages

Thursday, 4 October 2012

अपघाताला निमंत्रण देण्यासाठी निगडीच्या टिळक चौकात पुन्हा फ्लेक्स !

अपघाताला निमंत्रण देण्यासाठी निगडीच्या टिळक चौकात पुन्हा फ्लेक्स !
पिंपरी, 3 ऑक्टोंबर
सहा महिन्यापूर्वी निगडीच्या टिळकचौकात मधुकरराव पवळे पुलाखाली लावण्यात आलेल्या फ्लेक्समुळे एकाच रात्रीत तीन जणांना अपघात झाला होता. त्यानंतर या ठिकाणचे फ्लेक्स काढून टाकण्यात आलेले होते. आता पुन्हा या ठिकाणी लावण्यात आलेले फ्लेक्स अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. हे फ्लेक्स काढून टाकण्यात यावेत अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


No comments:

Post a Comment