Pages

Thursday, 4 October 2012

चैतन्य मेडिकल फौंडेशनने शांतता रॅलीतून दिला निरोगी आयुष्याचा संदेश !

चैतन्य मेडिकल फौंडेशनने शांतता रॅलीतून दिला निरोगी आयुष्याचा संदेश !
पिंपरी, 2 ऑक्टोबर
महात्मा गांधी जयंती, जागतिक अहिंसा दिन व चैतन्‍य मेडिकल फौंडेशनच्या स्थापना दिनानिमित आज, मंगळवारी शांतता रॅली काढण्यात आली. युद्ध नको, शातंता हवी असा संदेश या रॅली द्वारे देण्यात आला. यानंतर झालेल्या कार्यक्रमात आरोग्यतज्ज्ञ डॉ.धारा कपूर यांनी चैतन्य मेडिकल फौंडेशनच्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


No comments:

Post a Comment