कासारवाडीत कचरा डेपोला आग: खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कासारवाडीतील कचरा डेपोला मंगळवारी (१९ डिसेंबर) पहाटे आग लागली. या धुरामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्रास झाला. त्यामुळे येथील कचरा डेपो स्थलांतर करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
No comments:
Post a Comment