जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन: जात पडताळणी अर्जासाठी तासन्तास रांगेत उभे राहणे , ‘वशिले’बाजीच्या नावाखाली एजंटांकडून होणारी फसवणूक आणि समितीच्या कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे यातून आता लाखो विद्यार्थी, नोकरदारांची सुटका होणार आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाने आता कात टाकली असून, अर्ज भरण्याची सुविधाच आता ‘ऑनलाइन’ करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment