१२५ सॉफ्टवेअर्सची लायसन्स मोफत: राज्यातील सरकारी ‘आयटीआय’मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टू-डी, थ्रीडी डिझाइनची सॉफ्टवेअर्स मोफत वापरता येणार आहेत. यासाठी ‘ऑटोडेस्क’ या कंपनीने पुढाकार घेतला आहे. कंपनीतर्फे राज्यातील प्रत्येक आयटीआयला ऑटो कॅड, ऑटो डेक्स माया, ऑटोडेस्क थ्रीडी मॅक्स यासारख्या सॉफ्टवेअर्सची १२५ लायसन्सेस मोफत देण्यात येणार आहेत.
No comments:
Post a Comment