टाउनशिपवर एफएसआयची खिरापत: पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यामधील टाउनशिपवर अतिरिक्त एफएसआयची खिरापत वाटण्यासाठी राज्य सरकार पुढे सरसावले असून, याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हा सारा खटाटोप बिल्डर लॉबीसाठी केले जात असल्याचे वाटू नये म्हणून याच अधिसूचनेमध्ये ३३ टक्के फ्लॅट या कनिष्ठ आर्थिक स्तरातील घटकांसाठी राखून ठेवण्याच्या कलमाचाही समावेश करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment