Pages

▼

Saturday, 19 January 2013

"एचबीओटी' खरेदी चौकशीचे आयुक्तांचे आदेश

"एचबीओटी' खरेदी चौकशीचे आयुक्तांचे आदेश पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) तब्बल चौपट दराने खरेदी केलेल्या "हायपर बॅरिक ऑक्‍सिजन थेरपी' (एचबीओटी) यंत्रणेची तपशीलवार माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शुक्रवारी (ता. 18) मागविली आहे. या खरेदीची सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद जगदाळे यांना दिले. 

No comments:

Post a Comment