Pages

Saturday, 19 January 2013

आयुक्त करणार खरेदीचे "ऑडिट'

आयुक्त करणार खरेदीचे "ऑडिट' पिंपरी - गेल्या आठ वर्षांत खरेदी केलेल्या 50 हजार रुपयांहून अधिक किमतीच्या साहित्याची यादी पाठवावी, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सर्व विभागांना दिली आहे. या संदर्भातील नवीन परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले असून, त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. 

No comments:

Post a Comment