मराठीतून वाचा 'एचटूओ डॉट कॉम': दात घासत असताना नळ सुरू ठेवला तर....दिवसाला दहा लिटर.. एक नळ हळूहळू ठिबकत राहिला तर........ दिवसाला दहा लिटर वॉशिंग मशिन पूर्ण न भरता कपडे धुतले तर... दरमहा चारशे लिटर दैनंदिन जीवनात अशा पद्धतीने पाणी वाया जात असल्याची वस्तुस्थिती दर्शविणारी पुणे महापालिकेची ‘एचटूओ डॉट कॉम’ ही वेबसाइट आता मराठीत सुरू झाली आहे.
No comments:
Post a Comment