पिंपरी पालिकेत लिफ्ट’साठी कुणीही निविदा भरतच नाही: निविदांशिवाय थेट पध्दतीने ठराविक कंपनीकडून त्या बसवण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकाराने सर्वाच्याच भुवया उंचावल्या असून आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनीही ‘असे कसे होऊ शकते',असे म्हणत आश्चर्य व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment