मोशी औद्योगिक प्रदर्शन केंद्रातील फेरबदल बेकायदेशीर - शिवसेना: मोशी येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने केलेले फेरबदल बेकायदेशीर असून ते रद्द करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
No comments:
Post a Comment