Pages

Thursday, 26 September 2013

दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक जखमी, सव्वा लाख लुटले

देहूरोड : निगडी ट्रान्सपोर्टनगरी येथील आशीर्वाद कॉलनीतील एका घरावर ६ दरोडेखोरांनी बुधवारी पहाटे साडेतीनला दरोडा टाकला. घरातील सदस्यांना डांबून कुटुंबप्रमुखास मारहाण करीत सव्वा लाखाचा ऐवज लुटला. जखमी कुटुंबप्रमुखावर निगडीच्या खासगी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

No comments:

Post a Comment