Pages

Thursday, 26 September 2013

राजीनाम्याच्या पवित्र्यात डॉक्टर

पिंपरी : वायसीएम रुग्णालयाच्या शवागारात नेमणूक केलेल्या तीनपैकी केवळ एका डॉक्टरने तेथे काम करण्याची तयारी दर्शविली आहे. एका डॉक्टरने प्रकृती अस्वास्थ्याची सबब पुढे करून प्रशासनाकडे राजीनामा दिला आहे, तर दुसर्‍याने स्वेच्छा नवृतीची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment