Pages

Thursday, 12 September 2013

अंतकरणाला भिडणारे प्रेक्षकांचे प्रेम : सराफ


पिंपरी : प्रेक्षकांचे प्रेम हेच आम्हा कलावंतांच्या दृष्टीने आशार्वाद असतो. कारण हे प्रेम अंत:करणात भिडलेले असते, असे मत ज्येष्ठ कलावंत अशोक सराफ यांनी भोसरी कला क्रीडा मंच आयोजित ‘भोसरी महोत्सवात व्यक्त केली. अंकुशराव लांडगे नाट्यगृहातील कार्यक्रमास महापौर मोहिनी लांडे, आमदार विलास लांडे, संयोजक नगरसेवक नितीन लांडगे, महेश लांडगे, शुभांगी लोंढे, अनुराधा गोफणे, डॉ. श्रद्धा लांडे, पोलीस उपायुक्त शहाजी उमाप, मंचाचे संस्थापक विजय फुगे आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment