Pages

Thursday, 12 September 2013

पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल उद्यापासून


पिंपरी : चिंचवड सोशल क्लबच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त १३ ते १५ सप्टेंबरला पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल होणार आहे. त्यात डॉग शो, सायन्स प्रश्नमंजूषा, सूर आनंदघन, धन्य तुकोबा सर्मथ, परंपरा महोत्सव, हे रंग जीवनाचे कार्यक्रम होणार आहेत. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये शुक्रवारी महापौर मोहिनी लांडे यांच्या उद्घाटन होईल. अनाहत, पुणे निर्मित सूर आनंदघन कार्यक्रम होईल. सकाळी अकराला विज्ञान प्रश्नमंजूषा, दुपारी दोन ते पाच या वेळेत शरीरसौष्ठव स्पर्धा, अजमेरा कॉलनीजवळील टाटा मोटर्स कंपनीच्या मैदानावर सायंकाळी चारला ओबीडीयन डॉग शो होईल. 

No comments:

Post a Comment