Pages

Saturday, 15 April 2017

विशेष मुलांनी घडवले क्रीडा नैपुण्याचे दर्शन

चिंचवडमध्ये रंगली क्रीडा स्पर्धा : पिंपरी महापालिकेतर्फे आयोजन 
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका व साई संस्कार संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या विशेष मुलांच्या क्रीडा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये विशेष मुलांनी आपल्यातील क्रीडा नैपुण्याचे दर्शन घडवत “हम भी किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिले.

No comments:

Post a Comment