Pages

Sunday, 30 April 2017

[Video] महापौर काळजे यांच्या जातीच्या दाखल्याची चार महिन्यांत फेरपडताळणी करा - हायकोर्ट

पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांच्या जात प्रमाणपत्राची चार महिन्यांत फेरपडताळणी करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे महापौर काळजे यांच्या पुढील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व पराभूत उमेदवार घनःश्याम खेडकर यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करून उच्च न्यायालयाने वरील आदेश दिला. 

No comments:

Post a Comment