Pages

Friday, 26 May 2017

किवळे ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित

पिंपरी, (प्रतिनिधी) – किवळे परिसरातील लोकसंख्येच्या प्रमाणात नागरी सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ फुले, शाहु, आंबेडकर विचार मंचच्या वतीने सुरु केलेले धरणे आंदोलन महापालिका प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे ही माहिती दिली.

No comments:

Post a Comment