Pages

Friday, 26 May 2017

रावेत पंपिंग स्टेशन परिसरात दूरवस्था

निगडी, (प्रतिनिधी) – रावेत येथील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिग स्टेशन परिसरातील अडचणी सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. पर्यावरण प्रेमींनी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या रावेत बंधाऱ्यातील पंपिंग स्टेशनची पाहणी गेल्यानंतर भीषण वास्तव समोर आले.

No comments:

Post a Comment