Pages

Wednesday, 21 June 2017

[Video] अधिकाऱ्यांना दक्षिणा, हॉटेलला प्रदक्षिणा तेव्हाच मिळणार सोमरसाचे तीर्थ


एमपीसी न्यूज - सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारू विक्री करणाऱ्या दुकानांवरील बंदी कायम ठेवतानाच त्यामध्ये हॉटेल-रेस्टॉरंट आणि परमीट रूम-बारवरही बंदी असल्याचे स्पष्ट केले आहे, मात्र अनेक हॉटेलचालकांनी नामी शक्कल लढवीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम चालविले आहे. सरकारी अधिकाऱ्यांना दक्षिणा देऊन तसेच हॉटेलला मोठी प्रदक्षिणा मारायला लावून ग्राहकांना सोमरसाचे तीर्थ खुलेआम उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

No comments:

Post a Comment