Pages

Monday, 7 August 2017

मूर्तीची बिले द्या, अन्यथा उपोषण!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेला आषाढीवारी पालखी सोहळ्यात दिंडीकराना देण्यासाठी अक्षय ग्रीन एनर्जीने सुमारे 650 विठ्ठल-रुक्‍मिृणी मूर्तीचा पुरवठा करण्यात आलेला होता. त्या मूर्तीचे सुमारे 25 लाख रुपयांचे बील पालिकेने दिलेले नाही. त्या मूर्तींचे बील द्यावे, अन्यथा महापालिकेसमोर सहकुटूंब उपोषण करणार आहे, असा इशारा अक्षय आल्हाट यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

No comments:

Post a Comment