Pages

Monday, 7 August 2017

नदीपात्रातील बांधकामावर कारवाईची परिवर्तन पार्टीची मागणी

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृतपणे नदी पात्रालगत झोपडपट्टी उभारली आहे. अनेकांनी नदीत राडारोडा टाकून पात्र अरुंद केलेले आहे. तर काहींनी बेकायदेशीर बांधकामे उभारली आहेत. त्या बांधकामाकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामावर कारवाई कधी? असा सवाल परिवर्तन पार्टीच्या वतीने आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्वारे विचारला आहे.

No comments:

Post a Comment