Pages

Sunday, 15 October 2017

आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचे भुमिपूजन

चौफेर न्यूज – मुंबई येथील आंतरराष्ट्रीय बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्‍सच्या धर्तीवर मोशी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचे भूमिपुजन पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते गुरुवारी (दि.12) करण्यात आहे. गेली अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे.

No comments:

Post a Comment