Pages

Sunday, 15 October 2017

बांधकाम नियमितीकरणासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय कक्ष

– महापौरांची आयुक्‍तांना सूचना
पिंपरी – शहरातील अनधिकृत बांधकाम धारकांचे अर्ज स्विकारण्यासाठी महापालिका मुख्य इमारतीत कक्ष स्थापन करण्यात आला. परंतु, यामुळे नागरिकांची प्रचंड धावपळ होणार आहे. यामुळे नागरिकांची सोय व्हावी, याकरिता आठही क्षेत्रीय कार्यालयात कक्ष सुरू करावेत, अशी सूचना महापौर नितीन काळजे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.

No comments:

Post a Comment