Pages

Saturday, 23 December 2017

तब्बल 40 कोटींच्या विकास कामांना स्थायीची मंजुरी

पिंपरी – शहरातील जलनिःसारण, अंतर्गत रस्ते, सीटी सेंटर, सीमा भिंती, पेव्हिंग ब्लॉक, गटर्स, रस्ते दुभाजकासह फुटपाथची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे 40 कोटी 44 लाख 40 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी (दि. 20) मान्यता देण्यात आली.

No comments:

Post a Comment