Pages

Saturday, 23 December 2017

महापालिका आयुक्‍त पदाधिकाऱ्यांच्या रडारवर!

पिंपरी – “पारदर्शक’ कारभाराच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेत नागपूर मनपाचा प्रशासकीय पॅटर्न राबविणारे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत मात्र चांगलेच रडावर घेण्यात आले. प्रशासकीय कार्यवाहीच्या नावाखाली बेधडक पदाधिकाऱ्यांची नावे सांगितली जात आहे. कार्यवाही करायची असेल, तर पळपुटेपणाचे धोरण कशाला स्वीकारता, अशा शब्दांत स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना भरसभेत खडेबोल सुनावले.

No comments:

Post a Comment